दापोली नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षांसह 7 नगरसेवकांचा वेगळा गट स्थापन.

दापोली नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षांसह 7 नगरसेवकांचा वेगळा गट स्थापन करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे हा एक प्रकारे विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना धक्का मानला जात आहेजिल्हाधिकाऱ्यांची या गटाला मान्यता असल्याचे सांगण्यात येत आहे उपनगराध्यक्ष खालीद रखांगे या गटाचे प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहेनगरसेवकांमध्ये उपनगराध्यक्ष खालीद अब्दुल्ला रखांगे, महबूब कमरुद्दीन तळघरकर, संतोष दत्ताराम कलकुटके, अन्वर अ. गफुर रखांगे, विलास राजाराम शिगवण, अश्विनी अमोल लांजेकर आणि रिया रूपेश सावंत यांचा समावेश आहे‌.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button