
संगमेश्वर तालुक्यातील शाळेतील. शिक्षकाचा प्रताप विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करताना ग्रामस्थानी रंगेहाथ पकडल्याचे वृत्त.
संगमेश्वर तालुक्यातील एका गावातील शाळेतील एका शिक्षकांला ग्रामस्थानी विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करताना ग्रामस्थानी रंगेहाथ पकडल्याचे समजते वृत्त असून या ठिकाणीमोठा जमाव शाळेजवळ जमला असून घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्तही असल्याचे कळते