राजापुरातील दोन भगिनींचे राजधानी दिल्लीत ताशा वादन*

  • दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माजा या उक्तीप्रमाणे प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथील कर्तव्यपथावर झालेल्या संचलनामध्ये महाराष्ट्रातील महिला ढोल ताशा पथकाने अग्रस्थान पटकावत आपली कला सादर केली. गौरवाची बाब म्हणजे या ढोल ताशा पथकात राजापुरातील दोन  तरूणींनी ताशा वादन केले. पूजा कुर्ले व आदिती कुर्ले अशी या तरूणींची नावे असून या दोघी सख्ख्या बहिणी आहेत. त्यांच्या या कर्तृत्वामुळे राजापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button