
शहरातील मिरकरवाडा येथे अंमली पदार्थांचे सेवन व जवळ बागळल्या प्रकरणी एकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
शहरातील मिरकरवाडा येथे नादुरुस्त बोटींच्यापाठीमागे अंमली पदार्थांचे सेवन व जवळ बागळल्याप्रकरणी एकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना शनिवार दुपारी दोन वा. सुमारास घडली.
अनिल भागूराम चौधरी (22,रा.मिरकरवाडा,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे
www.konkantoday.com