कोकण रेल्वे मार्गावर १०फेब्रुवारीपासून जनशताब्दी एक्स्प्रेस धावणार

राज्यात काेराेना रुग्णांची संख्या कमी होत त्यामुळे मुंबईकरांसाठी लोकलची सेवा सुरू करण्यात आली आहे त्यापाठोपाठ कोकण रेल्वेनेही काेराेना काळात बंद असलेली जनशताब्दी एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे जनशताब्दी एक्सप्रेस १० फेब्रुवारी चालू होतं आहे ही रेल्वे मंगळवार आणि शुक्रवार सोडून बाकी सर्व दिवस कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button