
शिक्षणाधिकारी योजना किरण लोहार यांनी विद्यार्थ्यासोबत म्हटली प्रार्थना
शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे साहेब यांच्या चला शाळेत जाऊया अभियान शाळा भेटीच्या वेळी विद्यार्थ्यासोबत जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक योजना किरण लोहार यांनी म्हटली प्रार्थना!….
प्रार्थना सुरू असताना किरण लोहार मागे प्रार्थना गुणगुणत होते मंत्री महोदयांनी त्याना पुढे या व मुलांसोबत प्रार्थना म्हणा असे सांगितल्यावर त्यांनी मुलांसोबत सूर धरला.
मंत्रीमहोदयदेखील कौतुकाने पाहताना दिसत आहेत.
स्थळ
पीएमश्री जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा झरेवाडी रत्नागिरी




