
तिसर्या मुंबईला विरोध, माजी न्या. बी.जी. कोळसे पाटील
प्रस्तावित केएससी नवनगर अर्थात तिसरी मुंबई प्रकल्पाविरोधात चिरनेर येथील हुतात्मा स्मारक परिसरात रविवारी मोठी जाहीर सभा पार पडली. या सभेत माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळस पाटील यांनी प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवत लि मुंबई आमच्या प्रतावरुनच होईल. जिवंतपणी आम्ही आमच्या जमिनीवर बुलडोझर फिरू देणार नाही. असा इशारा दिला.
उरण, पनवेल आणि पेण तालुक्यातील १२४ गावोबर प्रस्तावित असलेल्या या प्रकल्यामुळे स्थानिक शेतकरी, भूमिपुत्र आणि ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. शासनाने ४ मार्च २०२४ रोजी या प्रकल्पासंदर्भातील अधिसूचना जारी केली होती. त्यानंतर हजारो शेतकर्यांनी लेखी हरकती नोंदवित प्रकल्पाला विरोध दर्शविला होता.
www.konkantoday.com



