महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल


रत्नागिरी- सिंधुदुर्ग-रायगड कोकण विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बाळ माने यांनी आपला उमदेवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी मनुज जिंदल यांच्याकडे दाखल केला. यावेळी आमदार भास्कर जाधव, जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव, मिहीर माने, सौ. माधवी माने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button