चिपळूणच्या खेर्डीनंतर आता रत्नागिरी शहरालगतच्या झाडगाव एमआयडीसीतील २४ अतिक्रमणे हटवली.


चिपळूणच्या खेर्डीनंतर आता रत्नागिरी शहरालगतच्या झाडगाव उद्यमनगर एमआयडीसीमध्ये अनधिकृत बांधकामांविरोधात प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. बेकायदेशीर पक्की बांधकामे आणि टपर्‍या अशा एकूण २४ अतिक्रमणांवर शुक्रवारी दोन जेसीबीच्या साहाय्याने कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, ही कारवाई रोखण्यासाठी एमआयडीसीच्याच काही स्थानिक वरिष्ठ अधिकार्‍यांकडून अंतर्गत पातळीवर मोठे प्रयत्न झाल्याचे समजते. मात्र मुंबईतील वरिष्ठ मुख्यालयाच्या कडक आदेशापुढे स्थानिक अधिकार्‍यांचे मनसुबे उधळले गेले.
झाडगाव एमआयडीसीमधील या अनधिकृत बांधकामांवर २८ मे रोजीच कारवाई होणार होती. परंतु बकरी ईदमुळे ही मोहीम एक दिवस पुढे ढकलण्यात आली. शुक्रवारी सकाळी जेव्हा एमआयडीसीचे कर्मचारी, सुरक्षा रक्षक, पोलीस यंत्रणा, दोन जेसीबी आणि ट्रॅक्टरसह घटनास्थळी पोहोचले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button