कळंबणी येथे ट्रकच्या धडकेने पादचारी वृद्ध गंभीर जखमी !

खेड : – तालुक्यातील कळंबणी येथील बस स्टाॅपजवळील रस्त्याच्या कडेने चालत असताना लोटे येथुन मुंबईच्या दिशेने जाणा-या मालवाहतूक ट्रक क्रमांक एमएच 46 BB 0826 वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने पाठीमागून येणा-या मालवाहतूक ट्रकने धडक दिल्याने तुकाराम भागोजी बोंबले (७५) हे वृद्ध गंभीर जखमी झाले. हि घटना मंगळवार दिनांक २१ एप्रिल रोजी सायंकाळी ७:२५ वाजताच्या सुमारास घडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button