
हातखंबा येथे अपघात सिमेंटचा टँकर कलंडला, वाहतुकीवर परिणाम
रत्नागिरी जवळील हातखंबा येथे अपघाताची मालिका सुरूच आहे पूर्वी या ठिकाणी मोठे अपघात होऊन अनेकांचा बळी गेला आहे त्यानंतर सध्या सुरू असलेल्या नागपूर महामार्गावरील हातखबा येथील पूल सुरू करण्यात आला होता त्यामुळे वाहतूक गावातून न जाता परस्पर बाहेर पडत होती त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होईल असे वाटले होते मात्र आज
कर्नाटक वरून रत्नागिरी ला येणारा सिमेंटचा टँकर हातखंबा येथे कलांडला असून या अपघातामुळे वाहतूक ठप्प झाली आह
तासाभरांपासून महामार्गावरील वाहतूक खोळंबली असून
आपत्कालीन यंत्रणा व,पोलीस प्रशासन घटना स्थळावर दाखल झाली आहे




