भोस्ते घाटात कार-दुचाकी अपघात


मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात कार व दुचाकी यांच्यात शुक्रवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात विशाल धनसोडे (२८, रा. श्रीरामपूर) हा दुचाकीस्वार जखमी झाला. त्याला सामाजिक कार्यर्ते सुरज हंबीर यांनी कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले.
तो दुचाकीने (एम.एच. १७ डी.एच. ५३०६) चिपळूण येथे पुणेच्या दिशेने जात असताना गतीरोधकाचा अंदाज न आल्याने कारवर (एम.एच.०८ ए.जी. २३६३) आदळला. अपघातात दुचाकीचे नुकसान झाले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button