
चिपळूण मध्ये स्कॉर्पिओ चोरीला
चिपळूण तालुक्यातील सती चिंचघर येथे बिल्डिंगच्या खाली पार्किंग मध्ये ठेवलेली स्कॉर्पियो गाडी चोरून नेण्याचा प्रकार घडला आहे.यातील फिर्यादी मोहम्मद शेख यांनी आपल्या मालिकेचे स्कॉर्पियो गाडी राहत्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये लॉक करून ठेवली होती. रात्री अज्ञात चोरट्याने ही गाडी चोरून नेली. सकाळी हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
www.konkantoday.com