
कोकणात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळीचा फडका
रत्नागिरी
कोकणात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळीचा फडका बसला आहे. रत्नागिरी राजापूर खेड आदी ठिकाणी वादळी वाऱ्यासह मोठ नुकसान झाला आहे.
खेड तालुक्यातील पोयनार परिसरात वादळी वाऱ्याचा मोठा तडाखा बसला आहे. अनेक घरांचे नुकसान झालं आहे झाडांच्या फांद्या तुटल्या आहेत तर वीज वाहक पोलही पडले आहेत.




