
मुंबई- गोवा महामार्गांवर बावनदी येथे अपघात, ट्रकची चार गाड्यांना ठोकर
रत्नागिरी – मुबंई- गोवा महामार्गांवरील बावनदी पुलावर चौहेरी भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कोणतीही जीविहानी झाली नसून एका ट्रक ने चार गाड्यांना ठोकर दिल्याचं समजतेय. हा अपघात सकाळी ७.०० वाजण्याचा सुमारास झाला. घटनास्थळी पोलीस दाखल झालं असून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहे.
www.konkantoday.com




