गुहागर नगरपंचायतीमध्ये निवडणुकीत वडील व मुलगा आमने सामने


निवडणूक जाहीर झाल्यानंतर निवडणुकीच्या धामधुमीमध्ये अनेक ट्विट निर्माण झाले आहेत. गुहागर नगरपंचायतीच्या वार्ड क्रमांक १३ मध्ये शिवसेना शिंदे गटाकडून वडील राजेंद्र अर्जुन भागडे हे नगरसेवक पदाची निवडणूक लढवीत असून त्यांच्यात विरोधात त्यांचे चिरंजीव राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाकडून सौरभराजेंद्र भागडे हे तेरा नंबर वार्ड मधून निवडणूक लढवीत असून या निवडणुकीकडे संपूर्ण गुहागर
वासीयांचे लक्ष लागून राहिल आहे. वडील विरुद्ध मुलगा ही लढत गुहागरमध्ये आकर्षण ठरणार आहेwww.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button