
पाचेरी सडा पंचायत समिती गणातून सुचिता घाणेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल*
गुहागर तालुक्यातील पाचेरी सडा पंचायत समिती गणातून शिवसेना (शिंदे)-भाजपा पक्षाच्या अधिकृत उमेदवार सुचिता दत्ताराम घाणेकर यांनी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
सेना-भाजपा पक्षाच्या उमेदवार सुचिता घाणेकर यांना निवडून आणण्यासाठी पांडुरंग पाते, रामचंद्र हुमणे, तुकाराम निवाते, संदेश काजरोळकर, विशाल गोताड, यशवंत गोताड, यशवंत शितप, शंकर जोशी, विजय वैद्य, सुधाकर गोणबरे, रेणुका आग्रे, गावडे गुरुजी, विजय मोहिते, प्रकाश भोजने, रमेश वाघे, संतोष सावरकर, अंकुश हुमणे, तुषार हुमणे, दिलीप भुवड, सागर पाते, धर्मानंद यादव, संतोष बारस्कर, विजय भुवड, रवींद्र अवेरे, नंदू धांगडे, विक्रांत पागडे, रवी पवार, गंगाराम निवाते, संदीप साळवी, प्रदीप सुर्वे, राजेंद्र साळवी, अनंत पागडे, यशवंत पाष्टे अथक परिश्रम घेत आहेत.




