चिपळूण नगर परिषदेची नदीत कचरा टाकणार्‍यांवर राहणार करडी नजर

चिपळूण शहरातील वाशिष्ठी व शिवनदीत कचरा टाकला जावू नये म्हणून नगर प्रशासन करडी नजर ठेवणार आहे. आवश्यक त्या ठिकाणी आणखी सूचनाफलक लावले जाणार आहेत. तर काही महिन्यात नदीकाठी सीसीटीव्ही व कॅमेरे लावण्याचा प्रश्‍नही मार्गी लावला जाणार आहे. आतापर्यंत दोघांना ५ हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button