
लांजा
*साटवली जि. प. गटावरही शिवसेनेचाच भगवा फडकला
- साटवली जि प गटातून शिवसेनेच्या लीला घडशी विजयी
- साटवली पंचायत समिती गणातून शिवसेनेचे आदेश आंबोळकर विजयी
- वाकेड पंचायत समिती गणातून शिवसेनेच्या रसिका मेस्त्री विजयी
*दापोली
- हर्णै पंचायत समिती गण शिवसेनेला मोठा धक्का
- राष्ट्रवादी काँग्रेसचे तुळशा जाधव ३९९ मतांनी विजयी
चिपळूण
आघाडीवर असलेले उमेदवार
कळवंडे – मयुरी शिर्के -युती
पेढे- मानसी भोसले- उबाठा
खेर्डी – रावी मोरे- युती
अलोरे- विनया झगडे- युती
शिरगाव- दीक्षा कांबळी- युती
सावर्डे- पूजा निकम – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
उमरोली- प्रमोद निवळकर- उबाठा
वहाळ- शिवानी सावंत- युती
कोकरे- संजय कदम- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आघाडीवर




