रत्नागिरी शहरातील रहाटाघर एसटी बसस्थानक येथे दारूच्या नशेत धिंगाणा घालणार्‍या एसटी चालकावर गुन्हा.

रत्नागिरी शहरातील रहाटाघर एसटी बसस्थानक येथे बस चालकाने दारूच्या नशेत धिंगाणा घातला. ही घटना गुरूवारी सायंकाळी ४ च्या सुमारास घडली. अभिमन्यू भागवत निपाणीकर (४०, रा. गुहागर) असे या बसचालकाचे नाव आहे. एसटी कर्मचार्‍यांकडून दाखल केलेल्या तक्रारीनुसार शहर पोलिसांत या बसचालकाविरूद्ध गुन्हा दाखल झाला.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button