जिल्ह्यात ईद-ए- मिलादची सोमवारची सुट्टी कायम रत्नागिरी, दि. १४ (जिमाका) – जिल्ह्यात ईद-ए-मिलाद निमित्ताने सोमवार दि.16 सप्टेंबर 2024 रोजी राज्य शासनाने जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी जिल्हा प्रशासानाकडून कायम ठेवण्यात आली आहे.
. राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्टयांमध्ये ईद-ए- मिलाद या सणाची सोमवार, दिनांक-16 सप्टेंबर 2024 रोजी दर्शविण्यात आलेली सार्वजनिक सुट्टी जिल्हयामध्ये कायम ठेवण्यात आली आहे. याची सर्व शासकीय निमशासकीय कर्यालयानी आणि संबंधितानी नोंद घ्यावी, असे जिल्हा प्रशासनाकडून कळविले आहे.