
कुडाळ तालुक्यातील हळदीचे नेरूर येथील तब्बल सहा वाड्यांना जोडणारा फुटब्रिज जवळील पूलाला मध्यभागीच भले मोठे भगदाड
_कुडाळ तालुक्यातील हळदीचे नेरूर येथील तब्बल सहा वाड्यांना जोडणारा फुटब्रिज जवळील पूलाला मध्यभागीच भले मोठे भगदाड पडले आहे. परिणामी तेथील रहिवाशांचा पलिकडे जाण्यासाठीचा रस्ता अलग झाला आहे.शासनाने आपत्कालीन व्यवस्थेमधून तात्काळ या पुलाची दुरुस्ती करून तो पुल वाहतुकीस खुला करावा, अशी मागणी तेथील ग्रामस्थांनी केली आहे.