
तो आला त्याने गाडी थांबवली आणि अटल सेतूवरून समुद्रात उडी मारून केली आत्महत्या ,पहा व्हिडिओ
* _नव्याने बांधण्यात आलेल्या अटल सेतुवरून 38 वर्षीय तरुणाने समुद्रात उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रकार घडला आहे आत्महत्या करण्याची ही घटनाआज दुपारी घडली सदरचा तरुण गाडी चालवत अतुल सेतूवर आला अटलशेतवर त्याने गाडी थांबवली गाडीतून उतरला पुलाच्या रेलिंग वर चढून त्याने समुद्रात थेट उडी मारून आत्महत्या केली अटल सेतूवर याआधी असाच आत्महत्येचा प्रकार घडला होता न्हावा शेवा पोलीस ठाण्यात दुसरी आत्महत्याची घटना दाखल झाली आहे अटल सेतूवर विविध कॅमेरे बसवण्यात आले आहेत त्यात हा प्रकार कैद झाला आहे