
रत्नागिरीत रंगणार दि किंग अँड दि क्वीन ऑफ महाराष्ट्र नृत्य स्पर्धा
रत्नागिरीतील प्रसिद्ध किरण डान्स अकॅडमीतर्फे रत्नागिरीत दि. 9 फेब्रुवारी 2020 रोजी D King & D Queen Of Maharashtra ही ऑल स्टेट लेव्हल न्रुत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेची अनुक्रमे 10000, 7000, 5000, 3000, 2000 रोख रक्कम अशी बक्षिसे असणार आहेत. रत्नागिरीतील कलाकांराची 12 जानेवारी 2020 रोजी सकाळी 10 ते 1 पर्यंत प्राथमिक फेरी असणार आहे. रत्नागिरी च्या बाहेरील कलाकारांची प्राथमिक फेरी ऑनलाइन व्हिडिओ द्वारे घेण्यात येणार आहे. तसेच ह्या स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी डान्स प्लस ५,सुपर डान्सर,डान्स दिवाने,नच बलिये ९,डान्स के हाय फेवर चे तसेच कोरिओग्राफर म्हणून नाव कमावलेले तुषार शेट्टी हे उपस्थित राहणार आहेत.ही स्पर्धा 14 वर्षपासूनच्या मुले मुलींसाठी असणार आहे.स्पर्धेची नाव नोंदणी चालू आहे .अधिक माहितीसाठी पुढील नंबर वर संपर्क साधावा असे आव्हान किरण डान्स अकॅडमी तर्फे करण्यात आले आहे. 9970304909 , 820827839.
www.konkantoday.com