
रत्नागिरी जिल्ह्याचा मृत्यूदर राज्यातील पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दिवसांत नवीन कोरोना रुग्ण सापडत आहेत. रुग्णांची वाढती संख्या आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनापुढे चिंतेची बाब ठरली आहे.गेल्या काही दिवसांत कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणात वाढ झाली आहे . आता मृतांची संख्या ३५९ वर पोचली असून मृत्यूदर ३.६६ टक्के आहे.रत्नागिरी जिल्ह्याचा मृत्यूदर राज्यातील पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये आहे.
www.konkantoday.com