मंडणगडात डेंग्यूसदृश रूग्णाचा संशय मात्र आरोग्य विभागाकडून इन्कार


मंडणगड तालुक्यातील काही गावांमध्ये डेंग्यूसदृश तापाचे रूग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाने तातडीने सतर्क होत ग्रामस्थांचे रक्त नमुने तपासले. मात्र तूर्तास एकही डेंग्यू पॉझिटीव्ह रूग्ण सापडला नसल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
गेले काही दिवस तालुक्यातील बाणकोट वेळाससह शहरात तापाच्या रूग्णांची संख्या वाढली आहे. काही रूग्ण खाजगी रूग्णालयात डेंग्यूचे उपचार घेत असल्याची परिसरात चर्चा आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button