चिपळूण तालुक्यातील नांदगाव येथे एकाला तिघांकडून मारहाण

चिपळूण तालुक्यातील नांदगाव येथे एकाला तिघांनी मारहाण केल्याची घटना २८ रोजी घडली. यात एकजण जखमी झाला. मारहाण करणार्‍या पती-पत्नींसह मुलगा अशा तिघांवर सावर्डे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुदाम पांडुरंग कांबळे, सुदाम कांबळे यांची पत्नी व मुलगा (नाव, गाव माहिती नाही) (तिघे रा. नांदगाव) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद दत्ताराम लक्ष्मण सावर्डेकर (५२, रा. नांदगाव) यांनी दिली.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button