Related Articles
रत्नागिरी येथील ब्रेकवॉटरवॉल.
हा ब्रेक वॉटरवॉल चा फोटो रत्नागिरीतील असून.हा फोटो रत्नदुर्ग किल्ल्यावरून घेण्यात आला आहे.ही ब्रेक वॉटर वॉल रत्नागिरीतील भगवती बंदर परिसरात आहे.ही ब्रेक वॉटर वॉल बांधण्याचा उद्दिष्ट म्हणजे या वॉलच्या अगोदर अल्ट्राटेक सिमेंटची जेट्टी व प्रसिद्ध मासेमारी मिरकरवाडा जेटी आहे.समुद्राच्या पाण्याचा लाटांचा प्रवाह बदलाच काम ब्रेक वॉटर वॉल करते यामुळे या दोन जेटी परिसरातील पाणी हे स्थिर असते व बोटी जेटीला लागण्यात काहीच अडचण येत नाही.या ब्रेक वॉटर वॉल च्या इकडे जाण्याकरिता आपण मिरकरवाडा परिसरातून जाऊ शकतो.
13th April 2020
रत्नागिरी शहरात जनता कर्फ्यूमुळे सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे.कर्फ्यू असताना देखील शहरात फिरणाऱ्या वाहनचालकांना थांबवून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.
www.konkantoday.com
22nd March 2020