रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विनायक राऊत यांनी मोठी आघाडी घेतल्यानंतर राजापूरचे आमदार राजन साळवी व रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी एकमेकांना मिठाई भरवून आनंद व्यक्त केला.

Related Articles

Back to top button