
कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचा मासिक स्नेह मेळावा 27 जानेवारी रोजी
कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचा मासिक स्नेह मेळावा 27 जानेवारी रोजी साईनगर येथे रत्नागिरी दिनांक 18 जानेवारी कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचा माहे जानेवारी 2024 चा मासिक स्नेह मेळावा यावेळी शनिवार दिनांक 27 जानेवारी 2024 रोजी दुपारी चार ते सहा या वेळेत साई मंदिर साईनगर या ठिकाणी संपन्न होणार आहे यावेळी जानेवारी महिन्यात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे सत्कार करण्यात येणार आहेत तरी सर्व ज्येष्ठ नागरिक बंधू-भगिनीने या मेळाव्याला वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री मारुती अंब्रे यांनी केले आहे
www.konkantoday.com