
रत्नागिरी ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी महेश पत्की यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
रत्नागिरी येथील ठाकरे शिवसेनेचे उपशहर प्रमुख महेश पत्की यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मित निधन झाले पत्की हे कट्टर शिवसैनिक होते शिवसेनेच्या पडझडीच्या काळात ते पक्षाबरोबर ठाम राहिले होते आज सकाळी नऊच्या सुमारांना त्याला हृदयविकाराचा झटका आला त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात नेण्यात आले परंतु त्यांचे निधन झाले
www.konkantoday.com