
चिपळुणात सावर्डे परिसरातील अडरेकर मोहल्ला येथे गांजा सेवन करणाऱ्यावर गुन्हा
चिपळूण: सावर्डे परिसरातील अडरेकर मोहल्ला येथे गांजा सेवन करणायावर सावर्डे पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याच घटना काही दिवापूर्वी घडली. दरम्यान, त्याच्या चौकशीतून हो गांजा त्याने कोठून आणला हे पुढे येणार आहे. (६०,
यासीन महामुद काद्री अडरेकर मोहल्ला ) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद उमेश गणपत कांबळे (सावर्डे पोलीस स्थानक) यांनी दिली आहे. यासीन काद्री हा सावर्डे परिसरातील अडरेकर मोहल्ला येथे गांजा सेवन करत असल्याची माहिती सावर्डे पोलिसांनी मिळाली होती. यावेळी
सोमवारी पोलिसांनी टाकलेल्या धाडीत काद्री याला अटक करण्यात आली.
www.konkaantoday.com




