हातखंबा येथे दोन ट्रकची भीषण धडक दोन्ही ट्रक पेटले
हातखंबा येथे काही वेळापूर्वीच भीषण अपघात झाला आहे मालवाहतूक करणारे दोन्ही ट्रक एकमेकांवर आदळल्याने दोन्ही ट्रकने पेट घेतल्याने भीषण अपघात झाला आहे घटनास्थळी अग्निशामक दल व अन्य मदत कार्य सुरू करण्यात आले आहे अपघातात ट्रकचे नुकसान झाले असले तरी अन्य जीवित हानी झाली की नाही याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही
www.konkantoday.com