
आता नव्या विषाणूनं राज्यात पाऊल टाकलं , पुण्यात एका ५० वर्षीय महिलेला झिका व्हायरसची लागण
आधीच कोरोनाच्या संकटाशी सामना करत असताना आता नव्या विषाणूनं राज्यात पाऊल टाकलं आहे. पुण्यात एका ५० वर्षीय महिलेला झिका व्हायरसची लागण झाली आहे. या व्हायरसची लागण झालेलं राज्यातील हे पहिलं प्रकरण ठरलं आहे. केरळमध्ये झिका व्हायरसची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ६३ वर पोहोचली आहे
www.konkantoday.com