दापोलीत मेडिकल मालकाची आत्महत्या

दापोली शहरातील समर्थ मेडिकलचे मालक महेश भांबुरे यांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना 7 सप्टेंबरला घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महेश भांबुरे यांनी सकाळी 9.15 वाजण्याच्या सुमारास कीटकनाशक औषध घेतल्याने अत्यवस्थ झाले. त्यांना उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे दाखल करण्यात आले. औषधोपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button