
रत्नागिरी जिल्ह्यात मागील २४ तासात ५९२ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले
रत्नागिरी जिल्ह्यात मागील २४ तासात ५९२ पॉझिटिव्ह रुग्णसापडले आहेत. नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये आरटीपीसीआरचाचणी केलेल्या ४८८तर अँटीजेन चाचणी केलेल्या १०४ जणांचाअहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांचीसंख्या वाढून ४४हजार ६५८ इतकी झाली आहे.आजच्या अहवालात जिल्ह्यातील काही रुग्णालयानी तपासलेल्या अहवालांपैकी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या आज कळवली आहे ती संख्या ५७ आहे ही संख्या अहवालात मागील तारखेचे पॉझीटिव्ह म्हणून वेगळ्या कॉलममध्ये दाखवण्यात आली आहे
www.konkantody.com