निवसर येथे अज्ञात  इसमाचा मृतदेह भागात सापडला

निवसर गावातील काजू बागेत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला आहे निवसर गावात फोंडू यांची काजूची बाग आहे त्या बागेत कामगार फिरत असता त्यांना हा मृतदेह आढळून आला याबाबत पोलिसांकडे तक्रार केल्यावर पोलिसांनी या मृतदेहाची तपासणी केली सदरच्या मृतदेहाजवळ मोबाईल आढळून आला यावरूनहा इसम मध्यप्रदेशमधील असल्याचे कळते हा इसम रेल्वे स्टेशनवर उतरून या बागेत आला असावा असा अंदाज आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button