राजापूर तालुक्यातील तुळसवडे गराटेवाडी परिसरात बिबटयाचा मुक्त संचार

राजापूर तालुक्यातील तुळसवडे गराटेवाडी परिसरात बिबटयाचा मुक्त संचार सुरू असून बिबटयाने माजी उपसरपंच प्रकाश गराटे यांच्या गोठयातील एक वर्षीय वासरावर हल्ला करून त्याला ठार मारल्याची घटना रविवारी रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. वनविभागाने या बिबटयाचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button