
फिनोलेक्स कामगार संघटनेतर्फे रत्नागिरी येथे N95 मास्क वाटप
दिनांक ०५ मे २०२१ रोजी फिनोलेक्स उद्योग समूहाचे संस्थापक कै. प्रल्हाद छाब्रिया साहेब यांच्या स्मृती दिना निमित्त फिनोलेक्स कामगार संघटनेतर्फे जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, शहर पोलीस स्टेशन, वाहतूक पोलीस निरीक्षक कार्यालय, ग्रामीण पोलीस स्टेशन तसेच नाकाबंदीच्या सर्व पोलीस चौकी येथे 2000 मास्क चे वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमाला फिनोलेक्स कंपनीचे फॅक्टरी मॅनेजर श्री काकडे साहेब, श्री चिवटे साहेब, कामगार संघटनेचे अध्यक्ष अभिजीत पाडळकर, जनरल सेक्रेटरी सचिन गोरे, वैद्यकीय अधिकारी श्री करमरकर, किरण तरळ, सुधिर शिर्के व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
www.konkantoday.com