ग्लोबल फार्मा कंपनी ‘फायझर’ने कोरोना संकटात भारताला मोठी मदत करण्याचा निर्णय घेतला

0
31

ग्लोबल फार्मा कंपनी ‘फायझर’ने कोरोना संकटात भारताला मोठी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. यूएस, युरोप आणि आशिया येथील आपल्या डिस्ट्रीब्युशन सेंटरमधून ७ कोटी डॉलर्स किंमतीची औषधे फायझर भारतात पाठवणार आहे. कोरोना काळात भारताला मदत करण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलल्याची माहिती कंपनीचे चेअरमन आणि सीईओ अलबर्ट बोअरला यांनी दिली.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here