चिपळूण नगरपालिकेने शहरात कोविड केअर सेंटर उभारावे ;बाळा कदम यांची मागणी

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहे.चिपळूण शहरात देखील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.आजूबाजूचे शासकीय आणि खाजगी कोविड सेंटर फुल झाले आहेत.आशा परिस्थितीत चिपळूण नगरपालिकेने चिपळूण शहरात स्वतःचे कोविड केअर सेंटर उभारावे.त्यासाठी गरज लागल्यास ५८/२ कलमाचा वापर करून निधीची तरतूद करावी.सामाजिक संस्थांना विश्वासात घ्यावे अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष विद्यमान विधासभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम यांनी केली आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button