रत्नागिरी जिल्ह्यात आठ डॉक्टरांची भरती ना.उदय सामंत
जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी, फिजिशियन, नर्सेस आदींची कमतरता आहे; मात्र आम्ही थेट भरतीचाही प्रयत्न सुरू ठेवला आहे.अशी माहिती नामदार उदय सामंत यांनी दिली आहे त्यानुसार काही नर्सेसची भरती करण्यात आली आहे. ८ बीएमएस डॉक्टर मिळाले आहेत; मात्र फिजिशियन डॉक्टर मिळावेत यासाठी १लाखाचे पॅकेज असलेली जाहिरात काढली होती. परंतु त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. खासगी डॉक्टरांशी चर्चा करून ती कमतरता भरून काढू, असे सामंत म्हणाले.
www.konkantoday.com