
तेजस ठाकरे यांच्या सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीच्या प्रांगणात कोरोनाने पुन्हा शिरकाव केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांच्या सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाने मातोश्रीच्या अंगणात प्रवेश केला आहे.
www.konkantoday.com