वर्षानुवर्ष विनाअनुदानित शिक्षक म्हणून काम करणार्या शिक्षकांना शासकीय वेतनाचा मार्ग अखेर मोकळा
वर्षानुवर्ष विनाअनुदानित शिक्षक म्हणून काम करणार्या शिक्षकांना शासकीय वेतनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. अनुदानास पात्र म्हणून घोषित केलेल्या शाळांतील शिक्षकांना वेतन अनुदान देण्याचा जीआर शालेय शिक्षण विभागाने जारी केला आहे. या निर्णयानुसार ज्या शिक्षकांना आजपर्यंत ‘शासकीय वेतन’ मिळत नव्हते त्यांना दरमहा १० ते ११ हजार रुपये, तर ज्या शिक्षकांना आधीपासून वेतन मिळत होते त्यांचे वेतन दुप्पट होणार आहे.
www.konkantoday.com