
वयस्कर किंवा ज्येष्ठ नागरिकांना उपचारासाठी प्राधान्य देण्याचे निर्देश,
वयस्कर किंवा ज्येष्ठ नागरिकांना उपचारासाठी प्राधान्य देण्याचे निर्देश, सुप्रीम कोर्टाने देशभरातील खासगी रुग्णालयांना दिले आहेत. यापूर्वीच्या आदेशात कोर्टाने सरकारी रुग्णालयांना हे निर्देश दिले होते. माजी कायदेमंत्री डॉक्टर अश्वनी कुमार यांनी वृद्धांच्या पेन्शनबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर कोर्टाने आज वयस्कर लोकांना उपचाराद प्राधान्य देण्याचे निर्देश खासगी रुग्णालयांना दिले.
www.konkantoday.com