
कोरोना वाढत असेल तर काॅलेज सुरु करण्याबाबत फेरविचार केला जाऊ शकतो – उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत
कोरोना वाढत असेल तर काॅलेज सुरु करण्याबाबत फेरविचार केला जाऊ शकतो असे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. . वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काॅलेज सुरु करायचे का नाही याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. स्थानिक परिस्थितीचा आढावा घेउन जिल्हाधिकारी निर्णय घेतील असं त्यांनी स्पष्ट केले आहे.
www.konkantoday.com