निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद, विधानसभा निवडणुकीचा  तारखा जाहीर होण्याची शक्यता

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या मुख्यालयात आज दुपारी 12 वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभांच्या निवडणुका घोषित होणार आहेत.
ऑक्टोबर 2019 मध्ये विधानसभेची मुदत संपणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button