
रायगड प्राधिकरण विकास महामंडळाच्या वतीने रायगडावर विविध विकास कामांची सुरवात
राज्य शासनाच्या माध्यमातून स्थापन झालेल्या रायगड प्राधिकरण विकास महामंडळाच्या वतीने रायगडावर विविध विकास कामांसाठी सर्व प्रकारची परवानगी एकाच छताखाली मिळण्यासाठी आपण प्रयत्न करत आहे. गेल्या तीन वर्षात केवळ पाच टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरीत कामे आगामी आठ वर्षात पूर्ण होतील, अशी माहिती प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
www.konkantoday.com