मालगुंड येथील रिक्षाचालक बांधवांना भारतीय जनता पार्टी च्या वतीने दिवाळी फराळाचे वाटप
आज मालगुंड येथील रिक्षाचालक बांधवांना भारतीय जनता पार्टी च्या वतीने दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले, यावेळी केंद्र सरकारच्या विविध योजनाची माहिती देण्यात आली व त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.
यावेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री अवधूत केळकर, तालुका उपाध्यक्ष श्री सचिन दुर्गवळी, पक्षाचे कार्यकर्ते श्री हेमंत आपटे, श्री किशोर डांगे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
www.konkantoday.com