मास्क न वापरणार्‍या नागरिकांवर दापोलीमध्ये कारवाई

0
27

दापोलीत कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आणि शासनाच्या नियमांचे पालन होण्यासाठी दापोली नगरपंचायतीच्या वतीने मास्क न वापरणार्‍या नागरिकांवर कारवाई करण्याचे सत्र सुरूच असून काल ४१ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. दापोली शहरात पुन्हा ४१ नागरिकांवर मास्क न वापरल्यामुळे प्रत्येकी ५०० रुपयांची पावती फाडण्यात आली. ही कारवाई न.पं.चे कर्मचारी मंगेश जाधव व त्यांच्या सहकार्‍यांनी केली.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here